वाढदिवस विशेष : …म्हणून पवार कुणाच्याच चिमटीत कधीच पुरले नाहीत!
ब्लॉग

वाढदिवस विशेष : …म्हणून पवार कुणाच्याच चिमटीत कधीच पुरले नाहीत!

पवारांवर खूप काही लिहिलं गेलंय. भविष्यातही लिहिलं जाईल. बरं वाईट. पटणारं न पटणारं. खरं खोटं. सगळंच. पण इतकं लिहून झाल्यावर एकाही लेखकाने कधी असं म्हटलं नाही की बास, झालं. मी सांगितलं हे इतकेच पवार. यापलीकडे ते नाहीत. त्याचं कारण, पवार कुणाच्याच चिमटीत कधीच पुरले नाहीत! सार्वजनिक आयुष्यातली सतत साठ वर्षं तर्क, वास्तव, शक्यता आणि कल्पनांच्या […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
ब्लॉग

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासून अशा अनेक वेळा आल्या, जेव्हा पवारांचे राजकारण संपल्याची चर्चा करण्यात आली. परंतु अशा प्रत्येक वेळेला चकवा देऊन पवार पुढं निघून गेले. भारतीय जनता पक्षाची निवडणुकीच्या राजकारणातली ताकद वाढत असताना आणि बाकी कुठलाच पक्ष त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही, असे वातावरण असताना शरद पवार निर्धारानं मैदानात उतरले. सव्वादोनशेहून […]

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार
ब्लॉग

महापरिनिर्वाण दिन विशेष : महामानवाचे आर्थिक विचार

महामानव भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या दिव्य स्मृतींना वंदन करताना त्यांच्या विविध विषयांवर केलेल्या चिंतनाचे स्मरण करणे गरजेचे आहे. राजकारण, कायदा, आंतरराष्ट्रीय संबंध, धर्म अशा विविधांगी विषयांवर बाबासाहेबांनी प्रकट चिंतन केलेच शिवाय त्यांचे आर्थिक विषयांवरील विचारही दूरगामी परिणाम करणारे आहेत. त्याबद्दल मी काही लिहिण्यापेक्षा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नियोजन आयोगाचे माजी सदस्य व […]