शाळेतूनच सुरु झाली होती प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची प्रेमकहाणी
ब्लॉग

शाळेतूनच सुरु झाली होती प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची प्रेमकहाणी

देशाच्या राजकीय राजकरणात गांधी कुटुंबाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गांधी कुटुंब हे देशातील सर्वात मोठे राजकीय कुटुंब आहे. या कुटुंबाबाबत जाणून घेण्यासाठी अनेकजण  उत्सुक असतात. गांधी कुटुंबातील अशीच एक अत्यंत रंजक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रभारी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याबद्दल. प्रियांका गांधी यांनी नुकताच त्यांचा 49 वा वाढदिवस साजरा केला. प्रियांका गांधीचा […]

हैदराबाद संस्थानात ही वृत्तपत्रे होत प्रसिद्ध
ब्लॉग

हैदराबाद संस्थानात ही वृत्तपत्रे होत प्रसिद्ध

आज 6 जानेवारी महाराष्ट्रात दर्पण दिन साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्राला सुरुवात केली होती. गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये स्वातंत्र्यलढ्यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी वृत्तपत्रांचे मोठे योगदान आहे. हैदराबाद संस्थानात सुद्धा क्रांती घडवण्याचे काम अनेक वृत्तपत्रांनी केले आहे. अत्यंत दडपशाही आणि संपादकाच्या जीवाला धोका असतानाही अनेक मराठी मासिक, साप्ताहिक, पत्रे, […]

सावित्रीचे पत्र : आणि… सावित्रीबाईंनी भावाचे मन वळविले
ब्लॉग

सावित्रीचे पत्र : आणि… सावित्रीबाईंनी भावाचे मन वळविले

आज देशात काही भाग वगळता ग्रामीण आणि शहरी भागातही अस्पृश्यता नाहीशी झाली आहे. मात्र आजही काही भागात अप्रत्यक्षपणे का असेना ती पाळली जाते. सवर्ण आणि शुद्र असा भेदभाव आजही केला जातोच. मात्र स्पृश्य आणि अस्पृश्यता, जातीवादाविरोधात संघर्ष हा खुप आधीच सुरु झाला. आणि तो सुरु केला तो क्रांतीजोती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीबा फुले यांनी. […]

…तर पंढरपूरात पुन्हा भारतनाना जन्म घेईल !
ब्लॉग

…तर पंढरपूरात पुन्हा भारतनाना जन्म घेईल !

सध्या पंढरपूर किंवा सोलापूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या चर्चांना रंगत आली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे विद्यमान आमदार दिवंगत भारत नाना भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. पंढरपूर मतदारसंघांमध्ये भारत नाना भालके पहिल्यांदा आमदार झाले तेही बंडखोरी करून. उपरा विरुद्ध स्थानिक अशा वादात दिवंगत भारत नानांना […]

मीम म्हणजे आधुनिक लोकसाहित्य?
ब्लॉग

मीम म्हणजे आधुनिक लोकसाहित्य?

रिचर्ड डॉकिन्स यांनी सर्वप्रथम मीम ही संकल्पना मांडली. मीमबद्दल त्यांचे आणि इतर लोकांचे बरेच सिद्धांत आहेत. मीमचे स्वरूप आणि उपयुक्तता वगैरेंवर बरेच वाद-प्रतिवाद आहेत. पण तो सध्या आपला विषय नाही. 2014 पासून भारतीय सोशल मिडियात क्रांती झाली. जनसामान्यांपर्यंत बरीचशी माहिती पोहोचू लागली. ती माहिती, तो मजकूर किती खराखोटा हा आजच्या पोस्ट ट्रूथच्या काळात एक वेगळा […]

विजय दिवस : केवळ १३ दिवसात पाकिस्तानचे तुकडे आणि बांग्लादेशाचा जन्म
ब्लॉग

विजय दिवस : केवळ १३ दिवसात पाकिस्तानचे तुकडे आणि बांग्लादेशाचा जन्म

अनुराधा धावडे  वर्ष 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाला आज 49 वर्षे झाली. आजपासून म्हणजे 16 डिसेंबरपासून 50 व्या वर्षाची सुरुवात होईल. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने लढाई सुरू केली, परंतु भारतीय सैनिकांच्या सामर्थ्यासमोर पाकिस्तानने अवघ्या 13 दिवसांत गुडघे टेकले. 49 वर्षांपूर्वी 16 डिसेंबर रोजी जगाच्या नकाशावर बांगलादेशाचा जन्म झाला आणि पाकिस्तानचा नकाशाच […]

वाढदिवस विशेष : शरद पवार; ब्रँड पवार !
ब्लॉग

शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय दिले योगदान? एकदा वाचाच

आजकाल कुणीही उठतं आणि शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, पवारांनी मराठा समाजासाठी काय केले, वगैरे प्रश्न उपस्थित करत असतात. खरं तर कुणाच्या तरी सांगण्यावरुन, कुठेतरी काहीतरी ऐकुन बोलणाऱ्यांचा मुळातच अभ्यास नसतो. अज्ञानातुन किंवा द्वेषातुन आरोप करणाऱ्यांनी पवार साहेबांचे मराठा समाजासाठी असणारे योगदान समजून घेण्यासाठी एकदा हे वाचाच… शरद पवार साहेबांनी आर्थिक निकषावरील […]

वाढदिवस विशेष; महाराष्ट्रातील एक झंझावात… गोपीनाथ मुंडे
ब्लॉग

वाढदिवस विशेष; महाराष्ट्रातील एक झंझावात… गोपीनाथ मुंडे

घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लांपाशी’ ही म्हण तंतोतंत लागू होते ती दिवंगत केंद्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांना. महाराष्ट्रातील एकेकाळचं घोंगावत वादळ म्हणजे गोपीनाथ मुंडे, राज्यातील भाजपाचा चेहरा म्हणजे गोपीनाथ मुंडे. अशीच त्यांची ओळख. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचा इतिहास ज्यांच्यावर भरभरून लिहिल्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही, असं भारदस्त व्यक्तिमत्त्व. गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म १२ […]

१२ डिसेंबर आजच्याच दिवशी हुतात्मा बाबु गेनू इंग्रजांच्या ट्रकपुढे झाले होते आडवे
ब्लॉग

१२ डिसेंबर आजच्याच दिवशी हुतात्मा बाबु गेनू इंग्रजांच्या ट्रकपुढे झाले होते आडवे

आज १२ डिसेंबर. आज महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचा जन्मदिन.हिंदु महासभेचे संस्थापक डॅा मुंजे यांचाही जन्मदिन व सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांचाही वाढदिवस आजच. मात्र या सर्वांविषयी आदर व्यक्त करून आजचा लेख मी अर्पण करत आहे, हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतीस. महात्मा गांधींच्या परकीय मालावर बहिष्कार घालण्याच्या […]

शरद पवार : राज्याला पुरोगामित्वाच्या दिशेने नेणारा राजकारणातील जाणता नेता
ब्लॉग

शरद पवार : राज्याला पुरोगामित्वाच्या दिशेने नेणारा राजकारणातील जाणता नेता

राज्याच्या राजकारणातील जाणता नेता आणि विकासाचा ध्यास घेतलेला अभ्यासु नेता म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांचा आज वाढदिवस. इतकेच नव्हे तर, आपली राजकीय कारकीर्द पणाला लावून राज्याचे व्यावहारिकदृष्ट्या पुरोगामित्व जोपासणाऱ्यामध्ये शरद पवार यांचे नावही तितक्याच आदराने घ्यावे लागेल. या पुरोगामित्वचा वसा त्यांनी आजही तितक्याच धैर्याने पुढे चालू ठेवला आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व […]