स्वरांमधील नात्यांमधून संगीत तयार होते व भारतीय अभिजात संगीतासाठी ‘शास्त्रीय संगीत’ असा शब्दप्रयोग न करता रागसंगीत असा करायला हवा, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महफिल ए सितार’ या मुलाखत सत्रात सुप्रसिद्ध संगीतकार विदुर महाजन यांनी केले. विद्यापीठाच्या वतीने विदुर महाजन यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले […]
Tag: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
विद्यार्थ्यांनो ४ झाडे लावून संगोपन करा, अन्यथा पदवी प्रमाणपत्र मिळणार नाही
नांदेड:पदवी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर विद्यार्थ्यांना चार झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.पर्यवरणाची जणजागृती तसेच पर्यावरण संवर्धनासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हा अनोखा निर्णय घेतला आहे. या बाबत विद्यापीठाने परीपत्रक काढले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नांदेड,लातूर,परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. विद्यापीठाशी संलग्नित चारही जिल्ह्यातील सर्व […]