अनिलकुमार गायकवाड यांची एमएसआरडीसीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती
बातमी मुंबई

अनिलकुमार गायकवाड यांची एमएसआरडीसीच्या सह-व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने दोन वेळा उत्कृष्ट अभियंता या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव अनिलकुमार बळीराम गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज जाहीर केला आहे. अनिलकुमार गायकवाड हे नुकतेच […]

दोष नसतानादेखील सलग २२ महिने मला सेवेतून बाजूला रहावे लागले – अनिलकुमार गायकवाड
बातमी मुंबई

दोष नसतानादेखील सलग २२ महिने मला सेवेतून बाजूला रहावे लागले – अनिलकुमार गायकवाड

दोष नसतानादेखील सलग २२ महिने मला सेवेतून बाजूला रहावे लागले प्रशासनात माझी बाजू ऐकून घेतली गेली नाही तरीही मी लढत राहिलो आणि निर्दोष बाहेर पडलो परंतु निर्दोष असतानाही ज्या यातना असतात या सबंधित व्यक्तीलाच माहित असतात असे सांगतानाच माझ्यासारखी वेळ कुणावरही येवू देवू नका अशी खंत सार्वजनिक रस्ते व बांधकाम सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी व्यक्त […]

अनिलकुमार गायकवाड यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

अनिलकुमार गायकवाड यांची राज्याच्या सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती

मुंबई : अनिलकुमार बळिराम गायकवाड यांची सार्वजनिक बांधकाम सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक महत्वाच्या पदावर त्यांनी आतापर्यंत काम केलेले आहे. त्याचबरोबर, सध्या ते एमएसआरडीसीच्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे मुख्य अभियंता तथा सह व्यावस्थापकिय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय येथे सचिव बांधकामेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. गायकवाड यांना उत्कृष्ट […]