‘अमृत ज्येष्ठ नागरिक‘ योजनेला मोठा प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला
बातमी महाराष्ट्र

‘अमृत ज्येष्ठ नागरिक‘ योजनेला मोठा प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सर्व प्रकारच्या बसमधून 87 दिवसात दोन कोटी 8 लाखाहून अधिक ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत देण्याची घोषणा […]