सहावीत असतानाच वरूण पडला नताशाच्या प्रेमात ; वाचा, कशी सुरु झाली दोघांची लव्ह स्टोरी
मनोरंजन

सहावीत असतानाच वरूण पडला नताशाच्या प्रेमात ; वाचा, कशी सुरु झाली दोघांची लव्ह स्टोरी

बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि त्याची बालमैत्रिण नताशा दलालसोबत आज लग्नबंधनात अडकणार आहेत. अलिबाग येथील द न्यू मेन्शन या अलिशान रिसॉर्टमध्ये हा शाही लग्नसोहळा होणार आहे. लग्नाचे विधी सुरु झाले आहेत आणि सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त असतानाही या सेरेमनीचा पहिला समोर आला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का वरुण आणि नताशा एकमेकांना कसे भेटले, बालमैत्रीचे रुपांतर […]

मोठी बातमी : लग्नाला जात असताना वरुण धवनच्या गाडीला अपघात
मनोरंजन

मोठी बातमी : लग्नाला जात असताना वरुण धवनच्या गाडीला अपघात

अलिबाग : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात झाला आहे. शनिवारी वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, याचवेळी वाटेत त्याच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही. परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. वरुण धवन आज (२४ जानेवारी) त्याची प्रेयसी […]

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स
बातमी महाराष्ट्र

अर्णब गोस्वामीला आणखी एक मोठा झटका; अर्णबसह तिघांना न्यायालयाचे समन्स

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला न्यायालयाने आणखी एक झटका दिला आहे. वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णबसह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही येत्या ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी अलिबागच्या मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी समन्स बजावले आहे. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीची जामिनावर सुटका केली. मात्र या गुन्ह्यात रायगड पोलिसांनी […]