राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार
कोरोना इम्पॅक्ट

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाने परिपत्र काढून हे नवीन निर्बंध लागू केले आहेत. या नुसार, राज्य […]

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु; फक्त ‘या’च वेळेत करता येणार प्रवास
बातमी मुंबई

१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु; फक्त ‘या’च वेळेत करता येणार प्रवास

मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल अखेर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. विशिष्ट […]