पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही:  अशोक चव्हाण
राजकारण

पंतप्रधानांचा ‘तो’ शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही: अशोक चव्हाण

मुंबई : “पंतप्रधानांचा ‘आंदोलनजीवी’ हा शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही. या शब्दातून आंदोलनावर जगणारा असा अर्थ ध्वनीत होतो. हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही ‘जीवी’ नाही, तर मानवतेला ‘जीवि’त ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांचा असा अवमान करणे निंदनीय आहे”, असं ट्विट करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. पंतप्रधान […]

मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन
देश बातमी

मोदीजी, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या; दाक्षिणात्य अभिनेत्याचे मोदींना आवाहन

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज १९ वा दिवस आहे. भारत बंद आणि चर्चेच्या पाच-सहा फेऱ्या पार पडल्यानंतर आता शेतकरी अधिक आक्रमक झाले आहे. आज शेतकरी उपोषण करणार आहेत. शेतकऱ्यांचं हे उपोषण सकाळी 8 वाजता सुरु होणार असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान, सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांच्या ठिकाणीही धरणे आंदोलनही केलं जाणार […]