दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
बातमी महाराष्ट्र

दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव येथे जिल्हा आढावा बैठक पार पडली. या दौऱ्यादरम्यान, मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन […]

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही
पुणे बातमी

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही

पुणे : राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने गुरुवारी पुण्यासह राज्यभरात ठिकठिकाणी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पहिले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्याभरातच ही परीक्षा घेतली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर विद्य्राथ्यानी हे आंदोलन घेतले. तर आज सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘एमपीएससी’च्या परीक्षांबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी पवार म्हणाले मी […]

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार की नाही; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने दिले ‘हे’ उत्तर
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार की नाही; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने दिले ‘हे’ उत्तर

इंदापूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन लागेल की नाही, असा प्रश्न पडला आहे. मात्र राज्यातील लॉकडाऊन बाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, कोरोनाचे […]