आत्मनिर्भर भारतासाठी शाओमीची मोठी घोषणा
लाइफफंडा

आत्मनिर्भर भारतासाठी शाओमीची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. यात विशेष भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन्स विकणारी कंपनी शाओमी ने आता घोषणा केली आहे की, आगामी काळात भारतात विकल्या जाणाऱ्या मी आणि रेडमीचे ९९ टक्के स्मार्टफोन्स सोबत १०० टक्के स्मार्ट टीव्हीचे प्रोडक्ट भारतात तयार केले जाणार आहेत. म्हणजेच आता विदेशी टेक्नोलॉजी कंपन्या […]

कोरोना संकटकाळात भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं, तेव्हा…
देश बातमी

कोरोना संकटकाळात भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं, तेव्हा…

नवी दिल्ली : ”कोरोनाच्या रुपानं देशावर मोठं संकट उद्भवलं, पण देशानं संकटाच्या काळातही आपला मार्ग निवडला. जेव्हा भारताचं कसं होईल असं बोललं जातं होतं. तेव्हा भारतीयांच्या शिस्तीने देशाला संकटातून सावरलं,” असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी १३० कोटी भारतीयांचं कौतूक केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर पंतप्रधान मोदी यांनी बोलत होते. लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, […]

मनकीबात: 2021मध्ये भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल: नरेंद्र मोदी
देश बातमी

मनकीबात: 2021मध्ये भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”मला अनेक नागरिकांनी पत्र पाठवली आहेत. यात अनेकांनी देशाचं सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचं कौतूक केलं आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशानं करोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. हे सुद्धा अनेकांनी लक्षात ठेवल,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी […]