धक्कादायक: मराठवाड्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचे कोरोनामुळे निधन
बातमी मराठवाडा

धक्कादायक: मराठवाड्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचे कोरोनामुळे निधन

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत असून देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष) यांचे मुंबई येथे शुक्रवारी रात्री ११.२० वाजता निधन झाले. काल शुक्रवारी सायंकाळी आमदार अंतापूरकर यांच्या निधनाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र निधनाचे वृत्त […]

अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक; पण प्रकृती चिंताजनक – डी.पी. सावंत
बातमी मराठवाडा

अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक; पण प्रकृती चिंताजनक – डी.पी. सावंत

मुंबई : देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष) यांचे मुंबईत कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी पोस्ट लिहल्या होत्या. मात्र, अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त निरर्थक असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली आहे. आमदार अंतापूरकर हे 25 दिवसांपूर्वी कोरोनाबधित […]