वाढदिवसादिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट
मनोरंजन

वाढदिवसादिवशी ज्युनिअर एनटीआरकडून चाहत्यांना भेट

चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट आरआरआर चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील ज्युनिअर एनटीआरचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. आज (ता. २०) सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आरआरआर या चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. राजमौली यांनी ट्विटर अकाऊंटवर ज्युनिअर एनटीआरचा लूक शेअर केला असून सध्या चर्चेत आहे. […]

RRRमधील रामचा लूक रिलीज
मनोरंजन

RRRमधील रामचा लूक रिलीज

मुंबई : बाहुबली सारख्या जगभरात गाजलेल्या सिनेमानंतर एस. एस. राजामौलींचा RRR हा सिनेमा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, समुथीराकिनी, ऑलिव्हिया मॉरिस असे कलाकार झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजेच आलियाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत या […]