आरोग्य विभागाच्या परिक्षांची ठरली तारीख; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभागाच्या परिक्षांची ठरली तारीख; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतपाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. शिवाय, भाजपने देखील या मुद्य्यावरून सरकारवर जोरादार टीका सुरू केली. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या परीक्षांसंदर्भात पुढील तारीख जाहीर केली असून […]

जयंत पाटील यांच्यावर गुरूवारी होणार अॅंजियोग्राफी
राजकारण

जयंत पाटील यांच्यावर गुरूवारी होणार अॅंजियोग्राफी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर उद्या गुरुवारी अॅंजियोग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. अॅंजियोग्राफीनंतर अँजियोप्लास्टी करण्याची गरज भासली तर डॉक्टर त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जयंत पाटील आज उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे […]

राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे
बातमी महाराष्ट्र

राज्यासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोनापाठोपाठ महाराष्ट्राला म्युकरमायकॉसिक (Mucormycosis) अर्थात काळी बुरशी या आजाराचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत असून हा साठा ३१ […]

धोकादायक ! महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचे आढळले आठ रुग्ण; आरोग्यमंत्र्यांची माहिती
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोकादायक ! महाराष्ट्रात नव्या स्ट्रेनचे आढळले आठ रुग्ण; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. खबरदारी म्हणून भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटन बरोबरची हवाई सेवा स्थगित केली आहे. परंतु, महाराष्ट्रात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टि्वट करुन या बद्दल माहिती दिली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन […]