डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली
बातमी महाराष्ट्र

डिजिटल स्वरूपात देता येणार कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली

मुंबई : कोरोना महामारीत कोरोनाने बळी गेलेल्या कोविड योद्ध्यांच्या स्मरणार्थ आता एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून आपण कोरोनामुळं जीव गेलेल्या आपल्या माणसांना श्रद्धांजली वाहू शकणार आहोत. तसेच त्यांच्या आठवणी अजरामर करु शकणार आहोत. त्यासाठी https://www.nationalcovidmemorial.in या वेबसाईटद्वारे योद्ध्याचं चिरंतन डिजिटल स्मारक होणार आहे. अशी माहिती राज्याचे राज्याचे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख […]

अखेर तो दिवस उजेडलाच! राज्यासह देशभरात आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात
देश बातमी

अखेर तो दिवस उजेडलाच! राज्यासह देशभरात आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात

देशभरात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारी विरोधातील युद्धात भारताचे आज महत्वपूर्ण पाऊल पडत आहे. कोरोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (ता.१६) सुरूवात होत असून सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात कार्यरत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना पहिल्या दिवशी […]

कोरोनाविरोधातील युद्ध ही जागतिक लढाई : सुप्रीम कोर्ट
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाविरोधातील युद्ध ही जागतिक लढाई : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : ”या कोरोनाच्या महामारीमुळे जगातील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभावित झाला आहे. हे कोरोनाच्या विरोधातलं जागतिक महायुध्द आहे.” असे मत सर्वोच्च न्यायालयानं कोरोनासंबंधी सुनावणी करताना मांडले आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर कोरोनासंबंधी सुनावणी पार पडली. या खंडपीठात न्या. रेड्डी आणि न्या. शाह यांचा समावेश आहे. या […]