गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट
कोरोना इम्पॅक्ट

गुड न्यूज! कोरोना संकटात आशेचा किरण; रुग्णसंख्येत लक्षणीय घट

नवी दिल्ली : गतवर्षी ३० जानेवारीला भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आतापर्यंत १ कोटी ७ लाख ६६ हजार २४५ जण कोरोना रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वात पहिला करोना रुग्ण आढळला होता. अशातच दिवाळीमध्ये देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र करोनाचे रुग्णांमध्ये वाढ न होता ती घटत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी आरोग्य […]

लसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे
देश बातमी

लसीकरण मोहिमेत भारताने अमेरिका, युके आणि फ्रान्सलाही टाकले मागे

मुंबई : भारतात कालपासून जगभरातील सर्वात मोठ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी देशभरातील २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर […]