आर माधवनच्या रॉकेट्रीचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात शाहरुखही दिसणार
मनोरंजन

आर माधवनच्या रॉकेट्रीचा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात शाहरुखही दिसणार

मुंबई : अभिनेता आर माधवनचा आगामी चित्रपट रॉकेट्री : नम्बी इफेक्टचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधवनच्या या चित्रपटात शाहरुख खान भूमिका साकारणार असल्यामुळे चित्रपटाची चोरदार चर्चा आहे. ट्रेलरमध्येही शाहरुखची झलक पाहायला मिळाली आहे. रॉकेट्री : नम्बी इफेक्ट हा चित्रपट वैज्ञानिक नम्बी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित आहे. २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये नम्बी यांचा संपूर्ण […]

आमिरपाठोपाठ थ्री इडियट्सच्या या अभिनेत्याला कोरोनाची लागण
मनोरंजन

आमिरपाठोपाठ थ्री इडियट्सच्या या अभिनेत्याला कोरोनाची लागण

मुंबई : बुधवारी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आमिर खान क्वारंटाइन झाला असून, त्याच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता आमिर पाठोपाठ थ्री इडियट्समधील सहाय्यक अभिनेता आर माधवनला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आली असून त्याने स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आर माधवनने ट्विटर अकाऊंटवर ३ इडियट्स […]