पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! मराठीसह ‘या’ पाच भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग
देश बातमी

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! मराठीसह ‘या’ पाच भाषांमधून करता येणार इंजिनिअरिंग

नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम मराठीसह इतर पाच भाषांमध्ये शिकवला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. देशातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं. इंजिनिअरिंग, कॉमर्स, सायन्स अशा मोठ्या आणि ज्ञानानं परिपूर्ण असलेल्या अभ्यासक्रमांचा […]

इंजिनिअर होण्यासाठी आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची नाही गरज
देश बातमी

इंजिनिअर होण्यासाठी आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सची नाही गरज

मुंबई : इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी असून आता विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE)अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवं धोरण जाहीर केलं आहे. याअंतर्गत आता इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय […]