हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह; कॅम्पसमध्ये खळबळ
देश बातमी

हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह; कॅम्पसमध्ये खळबळ

अहमदाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादच्या (IIMA) शिकणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या हॉस्टेलच्या रुममध्ये आढळून आला आहे. बुधवारी तरुणीचा मृतदेह आढळला असून तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रिष्टी राज (Drishti Raj) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ती हॉस्टेलच्या रुममध्ये एकटीच राहायची. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास […]