१४ वर्षीय विद्यार्थ्याचा इन्स्टा स्टेटस पाहून शाळा हादरली, शिक्षकांनी कपाळावरच हात मारला
पुणे बातमी

१४ वर्षीय विद्यार्थ्याचा इन्स्टा स्टेटस पाहून शाळा हादरली, शिक्षकांनी कपाळावरच हात मारला

पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीचा प्रमाण वाढत असताना कुठे तरी त्याचा विपरीत परिणाम लहान मुलांच्या विचारांवर होताना दिसत आहे. रोडसाइड रोमियोंना पाहून लहान मुलं ही बिनधास्तपणे मुलींना प्रपोज करायला घाबरत नाहीत. असाच एक प्रकार पुण्यातल्या हाडपसार भागात घडला आहे. एका १४ वर्षाच्या शाळकरी पोराने स्वतःच्या instagram अकाउंटवर आपल्याच शाळेतील एका १३ वर्षीय मुलीचा फोटो ठेऊन […]