इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
मनोरंजन

इरफान खानच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : अभिनेता इरफान खानच्या मुलाचं आपल्या वडिलांबाबत असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. बाबिल आपल्या वडिलांबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे तो कायम चर्चेतही असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. पण या मागचं कारण त्याचा आगामी चित्रपट आहे. तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकतंच त्याच्या या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. क्वाला असं […]

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा; इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता
मनोरंजन

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा; इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

मुंबई : फिल्म फेअर पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. फिल्मफेअर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. नुकताच ६६व्या फिल्मफेअर पुरस्कार २०२१ची घोषणा झाली. यामध्ये बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते इरफान खानला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. फिल्मफेअर पुरस्कार पटकावणे हे प्रत्येक बॉलिवूड कलाकारचे स्वप्न असते. चित्रपटांमधील अफलातून कामगिरीच्याच जोरावर या पुरस्कारावर […]

इरफानच्या शेवटच्या चित्रपटाची ठरली वेळ; एकदा टीझर पाहाच
मनोरंजन

इरफानच्या शेवटच्या चित्रपटाची ठरली वेळ; एकदा टीझर पाहाच

मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खानचा शेवटचा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी लिहिलं आहे की, इरफानचा शेवटचा चित्रपट.. सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स – २०२१ मध्ये प्रदर्शित होणार. द सॉंग ऑफ स्कॉर्पियन्स या चित्रपटात इरफान खानने एका व्यापाऱ्याची भूमिका साकारली आहे. […]