Uttar Pradesh Election 2022 1st Phase Live : यूपीत पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात…
राजकारण

Uttar Pradesh Election 2022 1st Phase Live : यूपीत पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात…

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. वाचा उत्तर प्रदेशातील मतदानासह महत्त्वाच्या त्यासंबंधिच्या घडामोडींचे अपडेट… – नियमानुसार मतदान केंद्रांवर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत उभे असतील त्यांनाच मतदानाची संधी दिली जाईल. ६ वाजेनंतर येणाऱ्या मतदारांना मतदान करता येणार नाही. – सकाळी ७ […]