बाबो…हे कसं झालं! पुणेकर ऋतुराजनं ६ चेंडूत लगावले ७ सिक्स; Video पाहा काय घडलं
क्रीडा

बाबो…हे कसं झालं! पुणेकर ऋतुराजनं ६ चेंडूत लगावले ७ सिक्स; Video पाहा काय घडलं

मुंबई: ऋतुराज गायकवाड सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या शानदार फॉर्मने इतिहास घडवला आहे. ५० षटकांच्या विजय हजारे स्पर्धेत उत्तरप्रदेश विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळताना त्याने शानदार दुहेरी शतक लगावले. महाराष्ट्र संघाचा हा कर्णधार असा एक विक्रम करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. उत्तरप्रदेश विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने शानदार खेळी खेळली. अहमदाबाद येथील देशांतर्गत ५० षटकांच्या विजय हजारे […]

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?
क्रीडा

कुठे आणि किती वाजता पाहता येणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका या दोन संघादरम्यान पहिला एकदिवसीय सामना उद्या (ता. १८) रविवारी होणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. या दौर्‍यावर शिखर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रथमच भारतीय संघाचा कर्णधार होणार आहे. एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत २४ खेळाडूंनी भारतासाठी कर्णधारपद भूषवले आहे. धवन भारतीय संघाचे नेतृत्व […]