भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी
टेक इट EASY

भारतात प्रथमच ! एक्झिकेटिव्ह नव्हे तर रोबो देतोय चारचाकी वाहनाची डिलिव्हरी

कोची- तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. मोबाईलच्या मदतीने अनेक कामे आता होत आहे. मोबाईलच्या तुलनेत रोबोच्या संशोधनात म्हणावी तशी प्रगती झाली नाही. मात्र आता अत्याधुनिक रोबो तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्रयत्नशील आहे. नुकतीच एका रोबोने चारचाकी वाहनाची डिलिव्हरी ग्राहकाला दिल्याचे समोर आले आहे. केरळमध्ये अशाच पद्धतीने शोरूममध्ये रोबोच्या मदतीने किया सोनेट या गाडीची डिलिव्हरी केली […]