मोठी बातमी : सुशांतसिंगला ड्रग्स पुरवणाऱ्याला एनसीबीकडून अटक
मनोरंजन

मोठी बातमी : सुशांतसिंगला ड्रग्स पुरवणाऱ्याला एनसीबीकडून अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतला ड्रग्स पुरवाठा करणाऱ्या पेडलरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने गोव्यात अंमली पदार्थविरोधी अभियान राबवून अटक केली. २ परदेशीयांसह ३ जणांना यामध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एक बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतला ड्रग्ज पुरवत होता. एनसीबीच्या पथकाने ७ आणि ८ मार्चला गोव्यातील विविध ठिकाणी छापा टाकला, त्यानंतर तिन्ही आरोपींना पकडण्यात […]

सुशांत मृत्यूप्रकरणी एनसीबीकडून मोठा खुलासा
मनोरंजन

सुशांत मृत्यूप्रकरणी एनसीबीकडून मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो एनसीबीने बुधवारी आरोपपत्र दाखल करण्याच्या अफवा फेटाळल्या आहेत. एनसीबीच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्याची बाब खरी नसल्याचं सांगितलं आहे. ईडीने एनसीबीसह मनी लाँडरिंगच्या चौकशीबाबत क्लोजर रिपोर्ट शेअर केल्याचा दावाही सुत्रांनी फेटाळून लावला आहे. अद्यापही अशा […]

ड्रग्स केसमध्ये एनसीबीकडून ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीला समन्स
मनोरंजन

ड्रग्स केसमध्ये एनसीबीकडून ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीला समन्स

मुंबई : ड्रग्स केसमध्ये नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला समन्स पाठवलं आहे. एनसीबीने अर्जुन रामपालची बहिण कोमलला समन्स पाठवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीकडून चौकशी होणार आहे. अर्जुन रामपालची याआधी दोन वेळा चौकशी झाली आहे. अर्जुनच्या घरी छाप्याच्या वेळी प्रतिबंधित औषधं सापडली होती. याआधी एनसीबीने अर्जुनच्या गर्लफ्रेंडचीही चौकशी करण्यात आली होती. या अगोदर […]

ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील आणखी एका कलाकाराला अटक
मनोरंजन

ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील आणखी एका कलाकाराला अटक

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील आणखी एका कलाकाराला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक सध्या बॉलिवूड ड्रग्ज माफियांवर करडी नजर ठेवून आहे. परिणामी गेल्या काही काळात ड्रग्ज प्रकरणी सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दिया मिर्झा, अबिगल पांडे, भारती सिंह यांसारख्या अनेक नामांकित बॉलिवूड कलाकारांची नाव समोर […]

एनसीबीच्या कारवाईत ड्रग्स पेडलर रिगल महाकालला अटक; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त
बातमी महाराष्ट्र

एनसीबीच्या कारवाईत ड्रग्स पेडलर रिगल महाकालला अटक; मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अंमलीपदार्थ नियंत्रण ब्युरोनं (एनसीबी) ड्रग्स पेडलर रिगल महाकाल याला अटक केली आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मिलत नगर, लोखंडवाला भागात छापेमारी करून एनसीबीने रिगल महाकाल याला अटक करत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज आणि रोकडही जप्त केली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ड्रग्ज प्रकरणातील दुसरा एक […]