एडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार: संभाजी ब्रिगेड
बातमी महाराष्ट्र

एडब्ल्यूएस आरक्षण म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार: संभाजी ब्रिगेड

पुणे : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा व ओबीसी मध्ये आरक्षण द्याव हीच संभाजी ब्रिगेड ची भुमीका आहे. हे सरकार मराठा समाजाची फसवणूक करतेय. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाद्याक्ष ॲड मनाेज आखरे केला आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय […]

खासदार संभाजीराजे आक्रमक; ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही,पण…
राजकारण

खासदार संभाजीराजे आक्रमक; ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही,पण…

पुणे : ”ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. तसेच, ‘सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचं मी आतापर्यंत म्हणत होतो. पण आता मला गडबड वाटत आहे, असेही संभाराजेंनी म्हटलंय. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) […]

एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती
बातमी महाराष्ट्र

एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती

मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मंत्री थोरात म्हणाले, 7 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. […]