ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार; सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही
बातमी महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार; सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही

मुंबई : ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारनं पाठवलेल्या अध्यादेशात त्रुटी दाखवली होती. त्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील […]

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर केला. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबितच असल्यामुळे आता राज्य सरकारने यासंदर्भात ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या आधीन राहून ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अन्न व […]

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात
राजकारण

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे. या आंदोलनात […]