पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर
पुणे बातमी

पुणेकरानं उभारलं मोदींचं मंदिर

पुणे : पुण्यातील औंधमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं त्यांच्या एका चाहत्याने एक छोटं मंदिर उभारलं आहे. भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारलं आहे. हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे. अनेकजण याठिकाणी येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत आहेत. मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही याठिकाणी लावण्यात आला आहे. या […]

कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ; आज राज्यात ४ हजार रुग्णांची भर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ; आज राज्यात ४ हजार रुग्णांची भर

गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४ हजार ९२ करोनाबाधित रुग्ण वाढले. तर, १ हजार ३५५ जण करोनातून बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९५.७ टक्के झाले आहे. तर, राज्यात एकूण ३५ हजार ९६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात आतापर्यंत १९ लाख ७५ हजार ६०३ […]