करण जोहरच्या अजीब दास्तानचा ट्रेलर रिलीज
मनोरंजन

करण जोहरच्या अजीब दास्तानचा ट्रेलर रिलीज

मुंबई : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा आगामी अजीब दास्तान या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्दर्शक करन जोहरने सिनेमाचा ट्रेलर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. ‘अजीब दास्तान’ सिनेमा चार वेगळ्या कथांभोवती फिरणारा असून सिनेमा रूपेरी पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. […]

करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हा दाक्षिणात्य सुपरस्टार; फर्स्ट लूक व्हायरल
मनोरंजन

करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हा दाक्षिणात्य सुपरस्टार; फर्स्ट लूक व्हायरल

मुंबई : चित्रपट निर्माता करण जोहरच्या आगामी चित्रपटातातून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी करण […]

मुंबईकरचा फर्स्ट लूक प्रदर्शित; करण जोहरने शेअर केला फोटो
मनोरंजन

मुंबईकरचा फर्स्ट लूक प्रदर्शित; करण जोहरने शेअर केला फोटो

मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता व दिग्दर्शक करण जोहरच्या मुंबईकर चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. करण जोहरने ट्विटरवर त्याचे पोस्टर शेअर केले आहे. करण जोहर सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. करणने हा पोस्टर ट्विटरवर ट्वीट केला आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाचं नाव मोठ्या अक्षरात लिहिल असून प्रत्येक […]