३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी
पुणे बातमी

३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची परवानगी

पुणे : पुणे पोलिसांनी येत्या ३० जानेवारीला घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी दिली आहे. स्वारगेट येथील श्री गणेश क्रीडा कला मंच याठिकाणी एल्गार परिषद होणार आहे. कोरोनामुळे या परिषदेला केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. खरतरं ही एल्गार परिषद निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांना 31 डिसेंबर रोजी घ्यायची होती. परंतु, त्यावेळी […]

गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद
देश बातमी

गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद

अखिल भारतीय हिंदू महासभेने ग्वाल्हेरमध्ये सुरू केलेली ‘गोडसे ज्ञानशाळा’ दोन दिवसांतच बंद करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था कायम रहावी यासाठी जिल्हाप्रशासनाने ही कारवाई केली. तसेच, तसंच वाचनालयातील साहित्यही जप्त करण्यात आलं. ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक अमित संघी यांनी दिलेल्या महितीनुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याच्या नावानं उघडलेल्या या वाचनालयामुळे परिसरात तणावाचं वातावरण परसलं होतं. सोशल मीडियामध्ये गोडसे […]

वाढत्या शहरीकरणासोबत नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी; तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन कोटींचा निधी
पुणे बातमी

वाढत्या शहरीकरणासोबत नवीन पोलीस ठाण्यांनाही मंजुरी; तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन कोटींचा निधी

पुणे : पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात […]