कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर
कोरोना इम्पॅक्ट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका प्रशासन सतर्क; तीन ठिकाणी पुन्हा सुरु करणार कोविड सेंटर

पुणे : राज्यातील इतर भागांप्रमाणे पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाद होताना दिसत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाय योजना सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये तसंच त्यांना बेड मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु करणार आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड […]

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी
बातमी मराठवाडा

बर्ड फ्ल्यूबाबत अफवा पसरविल्यास तात्काळ कारवाई करु : जिल्हाधिकारी

नांदेड : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूबाबत एकही केस आढळलेली नाही. जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा व विशेषत: पशुसंवर्धन यंत्रणेला अधिक सतर्कतेचे निर्देश दिले असून याबाबत योग्य ती खबरदारी व उपाययोजना केल्या आहेत. जनतेने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पक्षी स्थलांतरासाठी ज्या काही पाणथळाच्या जागा असतील त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सुचना वनविभागाला देण्यात आल्या आहेत. बर्ड […]

राज्यातील मोठ्या साखरसम्राटावर ईडीची कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त
बातमी महाराष्ट्र

राज्यातील मोठ्या साखरसम्राटावर ईडीची कारवाई; २५५ कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतलं. बँकांनी […]