कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट
क्रीडा

कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू सुशील कुमारविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या खुनाच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहेत. मात्र, ही घटना उघड झाल्यापासून सुशील कुमार पोलिसांना सापडला नसल्यामुळे त्याच्याविरोधात आधी पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली होती. त्यानंतर देखील सुशील कुमारचा शोध न लागल्यामुळे त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. […]

छत्रसालमध्ये युवा कुस्तीपटूचा खून; सुशील कुमार फरार
क्रीडा

छत्रसालमध्ये युवा कुस्तीपटूचा खून; सुशील कुमार फरार

नवी दिल्ली : छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात २३ वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणात ऑलिम्पिक चॅम्पियन सुशील कुमारचेही नाव समोर आले असून पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर छापा टाकला होता, पण सुशीलकुमार फरार आहे. सुशीलकुमार शिवाय इतर २० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरूद्ध लूक आऊट नोटीसही […]