कोरोनानंतर निर्माण झालेल्या समस्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल
देश बातमी

कोरोनानंतर निर्माण झालेल्या समस्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : कोरोनानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयांकडून अद्याप कुठलेही अपडेट मात्र देण्यात आलेले नाहीत. बारावीच्या परीक्षेसंदर्भातील आजची घोषणाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. […]

दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
देश बातमी

दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई पॅटर्नच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार ४ मे ते ११ जून या कालावधीत परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहेत. प्रिय विद्यार्थ्यांनो बहुप्रतीक्षित सीबीएसई बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकाची घोषणा करत आहे. ही परीक्षा […]