भाजपाध्यक्ष म्हणतात, ‘डिसेंबरपर्यंत सर्वांना मिळणार लस
देश बातमी

भाजपाध्यक्ष म्हणतात, ‘डिसेंबरपर्यंत सर्वांना मिळणार लस

नवी दिल्ली : डिसेंबरपर्यंत सर्वांना कोरोनावरील लस मिळणार असल्याचे प्रतिप्रादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी केले आहे. डिसेंबर पर्यंत प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध करुन दिली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या खासदारांशी चर्चा करत नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातल्या परिस्थितीचा आढावा घेताना काँग्रेसने लोकांमध्ये भीती निर्माण केल्याचेही म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व […]

विरुष्काच्या आवाहनाला प्रतिसाद देत चहलची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत
क्रीडा

विरुष्काच्या आवाहनाला प्रतिसाद देत चहलची कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी शुक्रवारी एक मदत निधी उभारला आहे. त्याचबरोबर या जोडप्याने २ कोटी रुपयांची देणगी दिली आणि सांगितले की ७ कोटी रुपये संकलित करण्याची त्यांची अपेक्षा आहे. हा निधी देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेवर मात करण्यास मदत करेल. भारतीय संघ आणि […]