सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प : CM ठाकरे
बातमी महाराष्ट्र

सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प : CM ठाकरे

मुंबई : ”कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे. आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि आलं किती? याची आकडेवारी सर्वांना माहिती आहे. अशा स्थितीत सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारनं मांडला आहे.” अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध
राजकारण

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

मुंबई : ”कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवाद बाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिक न्याय देण्यासाठी काम करत आहे. अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मांडली आहे. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं. यावेळी राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. मराठीमध्ये केलेल्या आपल्या […]

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर आशिष शेलारांचा टोला ; गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही
राजकारण

राठोडांच्या शक्तीप्रदर्शनावर आशिष शेलारांचा टोला ; गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही

मुंबई : “कोरोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही,” असा टोला लगावत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने चर्चेत आलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी (ता. २३) वाशिम येथील पोहरा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी […]