खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! सीरमच्या लसीला भारतात परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा निर्मय घेतला असून याबाबतचे अधिकृत वृत्त पीटीआयने दिले आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CDSCO expert panel set […]

सिरमच्या अडचणीत वाढ? नांदेडच्या कंपनीची न्यायालयात धाव
कोरोना इम्पॅक्ट बातमी

सिरमच्या अडचणीत वाढ? नांदेडच्या कंपनीची न्यायालयात धाव

नांदेड : कोरोनावरील लस बनविण्याच्या शर्यतीत असणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. सिरम इन्स्टिट्यूट तयार करत असलेल्या कोरोनावरील लसीला कोविशिल्ड नाव वापरण्यास आमचा आक्षेप आहे असल्याचा दावा नांदेडच्या एका कंपनीने न्यायालयात दाखल केला आहे. क्युटीस बायोटेक असे या कंपनीचे नाव असून हा दावा नांदेडच्या जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या […]

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…
पुणे बातमी

पंतप्रधानांच्या भेटीनंतर अदर पूनावाला यांची लसीबाबत महत्त्वाची माहिती; म्हणाले…

पुणे : ”कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या ट्रायलवर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाच्या लसीच वितरण पहिल्यांदा भारतातच होणार आहे. तसेच, सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लसीची किंमत असणार आहे. अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लसीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोरोना लशीच्या तयारीबाबत […]