शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस
कोरोना इम्पॅक्ट

शरद पवारांनीही घेतली स्वदेशी बनावटीची कोरोना लस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस टोचण्यात आली. तब्बल अर्धा तास शरद पवार हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे […]

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी : राजेश टोपे
कोरोना इम्पॅक्ट

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी : राजेश टोपे

मुंबई : देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या शंका दूर केल्या आहेत. राजेश टोपे म्हणाले की, ”भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसीबाबत अनेकांच्या मनात नकारात्मक भावना आहेत. […]