ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ३६९ धावांपर्यंत मजल; भारताच्या २ बाद ६२ धावा
क्रीडा

ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात ३६९ धावांपर्यंत मजल; भारताच्या २ बाद ६२ धावा

नवी दिल्ली : शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर आणि टी. नटराजन यांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६९ धावांवर संपुष्टात आला. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार टिम पेन आणि कॅमरुन ग्रीन यांनी भारतीय गोलंदाजाची धुलाई केली. टिम पेन यानं अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवली. शार्दुल ठाकूरनं पेनला बाद करत भारताला दिवसातील पहिला […]

अखेर बीसीसीआयकडून दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
क्रीडा

अखेर बीसीसीआयकडून दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. अंतिम ११ खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. पृथ्वी शॉ आणि वृद्धीमान साहाला आराम देण्यात आला आहे. अष्टपैलू रविंद्र जाडेजा दुखापतीतून सावरला असून अंतिम […]