जनआर्शिवाद यात्रेसाठी निघालेल्या या केंद्रिय मंत्र्यांना बीड जिल्ह्यात नो एन्ट्री?
राजकारण

जनआर्शिवाद यात्रेसाठी निघालेल्या या केंद्रिय मंत्र्यांना बीड जिल्ह्यात नो एन्ट्री?

औरंगाबाद : मराठवाड्यातील ओबीसी नेतृत्त्व बनू पाहणाऱ्या पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठीच डॉ. भागवत कराड यांना केंद्रात मंत्रीपद देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता डॉ. कराड यांनी मराठवाड्यात जनआर्शिवाद यात्रा काढण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या यात्रेचे नियोजन सुरू असले तरी, या यात्रेला पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये एन्ट्री नसल्याची माहिती […]

पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…
राजकारण

पंकजा मुंडेच्या भाजपमधील वाटचालीविषयी मुनगंटीवार यांचे महत्वपूर्ण विधान; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्यावरून तसेच मागील काही वक्तव्यांवरून पंकजा मुंडे भाजपावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिवाय, ओबीसी मोर्चाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती दिसल्याने, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. कार्यकर्ते जे पक्षावरही प्रेम करतात व […]