मा. खासदार सुनील गायकवाड यांनी राज्यपालांची घेतली भेट; विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी
इतर

मा. खासदार सुनील गायकवाड यांनी राज्यपालांची घेतली भेट; विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी

मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार डॉ.सुनील बळीराम गायकवाड यांनी आज राज्यपाल भवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची भेट घेतली. नुकत्याच 17 फेब्रुवारी पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू आहेत या परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे आणि औरंगाबाद व मराठवाड्यात या आठवड्यात इंटरनेट डीस कनेक्टिविटी यामुळे अनेक विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहिले आहेत त्यामुळे […]