ख्रिस गेलची मोठा विक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज
क्रीडा

ख्रिस गेलची मोठा विक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ख्रिस गेलने टी -२० क्रिकेट सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या टी -२० सामन्यात गेलने ३८ चेंडूत ६७ धावा केल्या. या दरम्यान गेलने सात षटकार आणि चार चौकार लगावले. ९व्या षटकात अ‍ॅडम झॅम्पांच्या पहिल्या चेंडूवर लाँग ओव्हरवर षटकार ठोकला आणि या मोठ्या शॉटसह त्याने […]

गेलचा धमाका : १२चेंडूत अर्धशतक तर २२ चेंडूत ८४ धावा; व्हिडिओ पाहाच
क्रीडा

गेलचा धमाका : १२चेंडूत अर्धशतक तर २२ चेंडूत ८४ धावा; व्हिडिओ पाहाच

अबुधाबी : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज युनिवर्सल बॉस ख्रिस गेलने एक धमाका केला असून सध्या सुरु असलेल्या अबू धाबी टी-१० लीगमध्ये एक तुफानी खेळी केली आहे. गेलने २२ चेंडूत नाबाद ८४ धावांची धडाकेबाज खेळी करत अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली. https://twitter.com/captions_master/status/1357027027099021312 अबू धाबी संघाकडून खेळणाऱ्या गेलने मराठा अरेबियन्स संघाविरुद्ध वादळी खेळीचा प्रत्यय दिला. त्याने धमाकेदार अशी […]