गणेश नाईकांच्या एसआयटी चौकशीचं मागणीवर आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना सनसणीत टोला
राजकारण

गणेश नाईकांच्या एसआयटी चौकशीचं मागणीवर आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना सनसणीत टोला

मुंई : “गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय,” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी […]

त्यांना जिवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन; मुख्यमंत्र्यांचा माफियांना इशारा
राजकारण

त्यांना जिवंत जमिनीखाली १० फूट गाडून टाकीन; मुख्यमंत्र्यांचा माफियांना इशारा

भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या चौथ्या कार्यकाळात चौहान यांची कार्यपद्धती बरीच बदलली आहे. राज्यातील माफियांविरोधात कडक पावलं उचलण्यास त्यांनी सुरुवात केली असून यासंदर्भात ते वारंवार प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश देत आहेत. असाच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांनी थेट गुंडगिरी आणि दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे. भोपाळमधील होशांगबाद येथील भाजपाच्या […]