मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी ! अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक

मुंबई : वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ईडीने दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर ईडीने दोघांनाही अटक केली. तसंच अनिल देशमुख यांनाही समन्स बजावले आहे. ईडीच्या […]

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या घरांवर छापे; ईडीची मोठी कारवाई

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या […]

मोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुखांवर माजी पोलीस आयुक्तांचे गंभीर आरोप
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुखांवर माजी पोलीस आयुक्तांचे गंभीर आरोप

मुंबई : मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची मागणी केली. असा गंभीर आरोप त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केले आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनासुद्धा हफ्तेखोरीचे टार्गेट दिले होते. साधारण वाझेंना […]