माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट
क्रीडा

माझा दुसऱ्यांदा घटस्फोट… शिखर धवनच्या पत्नीची घटस्फोटानंतर पोस्ट

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखर धवन आणि पत्नी आयेशाने घटस्फोट घेतला आहे. आयेशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे. आयेशाने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आयेशा मुखर्जीने घटस्फोटासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. जोपर्यंत मी […]

मोठी बातमी : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट
मनोरंजन

मोठी बातमी : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेश्कनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत. दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. आमिर खान आणि किरण राव १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनाही आझाद नावाचा एक मुलगा […]

तर घटस्फोट होणार नाहीत; ट्विंकल खन्नाने सांगितले घटस्फोट न होण्याचे कारण
मनोरंजन

तर घटस्फोट होणार नाहीत; ट्विंकल खन्नाने सांगितले घटस्फोट न होण्याचे कारण

बॉलीवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री एकमेकांशी लग्न करतात आणि काही वर्षांनी घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे होतात. अशा अनेक जोड्या आपण पाहत आहोत. मात्र सिनेसृष्टीत अशाही जोड्या आहेत जे लग्नानंतर आजही कित्येक वर्षे आनंदाने संसार करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि जेष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन, अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल […]