संजय राठोडांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा; प्रवीण दरेकरांची मागणी
राजकारण

संजय राठोडांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा; प्रवीण दरेकरांची मागणी

वाशिम : एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले […]

दिल्लीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांनी खळबळ; दोन पुरुष, तीन महिलांना अटक
देश बातमी

दिल्लीत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांनी खळबळ; दोन पुरुष, तीन महिलांना अटक

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र दिल्लीतच पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या खान मार्केट भागात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या प्रकरणी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास दोन पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री एकच्या […]