अवघ्या 6 सेकंदात ‘या’ तारखेला चांदणी चौकातील पूल होणार जमिनदोस्त; नियोजन अंतिम टप्प्यात
पुणे बातमी

अवघ्या 6 सेकंदात ‘या’ तारखेला चांदणी चौकातील पूल होणार जमिनदोस्त; नियोजन अंतिम टप्प्यात

पुणे, 27 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यातील चांदणी चौक येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. या नंतर चांदणी चौक येथील पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यासाठीचे नियोजन जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11 वाजेपासून 2 ऑक्टोबर रोजी […]

चांदणी चौकातील पूल २ दिवसांत तोडणार, नव्या पुलाच्या उद्घाटनाची तारीखही गडकरींनी सांगितली
पुणे बातमी

चांदणी चौकातील पूल २ दिवसांत तोडणार, नव्या पुलाच्या उद्घाटनाची तारीखही गडकरींनी सांगितली

पुणे : पुण्यात वाहतुकीसाठी अडचणीचा ठरणारा चांदणी चौकातला पूल पुढील दोन ते तीन दिवसात पाडण्यात येईल, अशी माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली. चांदणी चौकातील हा पूल ३० मीटर लांबीचा आहे. पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सप्रमाणेच स्फोटकांचा वापर केला जाणार असल्याचंही गडकरी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. रात्री […]