दिया मिर्झाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; मिळाला चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार
मनोरंजन

दिया मिर्झाचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान; मिळाला चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्कार

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झाला चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्डने गौरविण्यात आलं आहे. पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी दियाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ३० सप्टेंबरला मुंबईतील ताज महाल हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात दियाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. भारत सरकारच्या इंटरॅक्टीव फोरम ऑन इंडियन इकॉनमी संस्थेच्या वतीने दिया मिर्झाला […]