अखेर चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य संपले; मृत्यूचा आकडा 21वर
बातमी मुंबई

अखेर चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य संपले; मृत्यूचा आकडा 21वर

मुंबई : चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य अखेर संपले असून आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. तर 2 जणांवर उपचार सुरू आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर बचावकार्य सुरू होतं. आता संध्याकाळी ते संपले आहे. आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता 2 जणांना राजावाडी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाऊस सुरू असल्यामुळे मदतकार्य […]

काळरात्र ! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत कोसळली दुमजली इमारत
बातमी मुंबई

काळरात्र ! चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ ठार; तर विक्रोळीत कोसळली दुमजली इमारत

मुंबई : मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये घरांमध्येदेखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. मात्र, चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. पावसाच्या परिणामामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे […]