अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका
मनोरंजन

अनुराग आणि तापसीच्या फोन आणि लॅपटॉप जप्त; शिवसेनेची केंद्रावर सडकून टीका

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि निर्माता मधू मंटेना यांच्या घरांवर ३ मार्च रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती. या कारवाईत अनुराग आणि तापसी यांच्या घरून त्यांचे फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. ‘आयकर’च्या पथकांनी अनुराग, तापसी यांच्यासह फँटम फिल्म या प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर छापेमारी केली. […]

तपासी पन्नू, अनुराग कश्यपसह बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी
मनोरंजन

तपासी पन्नू, अनुराग कश्यपसह बॉलिवूड कलाकारांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

मुंबई : बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आज आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कर वसुली आणि कर भरणा संदर्भात अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना, विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार हा छापे फॅंटम फिल्म्सशी संबंधित आहेत. याव्यतिरिक्त मुंबईत बऱ्याच ठिकाणी आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु आहे. चित्रपट दिग्दर्शक […]