अटकेचा इशारा मिळताच अखेर कंगना न्यायालयात हजर
मनोरंजन

अटकेचा इशारा मिळताच अखेर कंगना न्यायालयात हजर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मानहानी प्रकरणी पुढील सुनावणीस गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट बजावण्यात येईल, असा इशारा अंधेरी न्यायालयाने दिल्यानंतर कंगना सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली आहे. १४ सप्टेंबरला पार पडलेल्या सुनावणीत कंगनाला कोरोनाची चाचणी करता यावी यासाठी तिला मंगळवारच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्याची विनंती कंगनाच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली होती. कंगना गेल्या काही […]

कंगनाला अटकपूर्व जामीन मंजूर; मात्र…
मनोरंजन

कंगनाला अटकपूर्व जामीन मंजूर; मात्र…

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी अभिनेत्री कंगना राणावतला गुरुवारी (ता. २५) जामीन मंजूर केला. आदेश देऊनही कंगना गैरहजर राहिल्यामुळे अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट बजावले होते. न्यायालयाने गुरुवारी तिला रोख २० हजार रुपये, तर १५ हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर केला. कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर आरोप […]