कोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास; आयसीयु’मध्ये उपचार सुरु
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लस घेतल्यानंतर तीन परिचारिकांना त्रास; आयसीयु’मध्ये उपचार सुरु

अहमदनगर : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली. त्यानंतर कोणालाही लसीचा दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. मात्र नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, काल कोरोनाची लस घेतल्यानंतर नगरमध्ये तीन परिचरिकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी लस घेतल्यानंतर […]

भंडारा जिल्हा रुग्णालयाचे होणार तातडीने ऑडिट; दोषींना मिळणार कठोर शिक्षा
बातमी महाराष्ट्र

भंडारा जिल्हा रुग्णालयाचे होणार तातडीने ऑडिट; दोषींना मिळणार कठोर शिक्षा

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचाबाबत अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने […]

भंडारा जिल्हा रुग्णालयातील मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
बातमी महाराष्ट्र

भंडारा जिल्हा रुग्णालयातील मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी […]